Farm Products विक्री साठी उपलब्ध कलमे व रोपे

फार्म प्राॅडक्ट
कृषि विज्ञान केंद्र, लांजा विक्री साठी उपलब्ध कलमे व रोपे मे 2018 पासून पुढे

अ.क्र तपशिल    संख्या दर रुपये
1 आंबा कलमे (हापुस) 6376 50/-
2 आंबा कलमे (केसर) 7274 50/-
3 आंबा कलमे (रत्ना) 765 50/-
4 आंबा कलमे (दुधपेढा) 78 50/-
5 आंबा कलमे (सिंधु) 329 50/-
6 नारळ रोपे  (बाणवली) 4768 60/-

 

टिप

 

फक्त बाणवली जातीची नारळ रोपे विक्री साठी आज पासून उपलब्ध 60/- रु नग आहेत